SULABH MARATHI VYAKARAN VA SHABDSANGRAH
SULABH MARATHI VYAKARAN VA SHABDSANGRAH Original price was: ₹240.00.Current price is: ₹168.00.
Back to products
Engreji Vyakaran Prashnasanch इंग्रजी व्याकरण प्रश्नसंच 3100+
Engreji Vyakaran Prashnasanch इंग्रजी व्याकरण प्रश्नसंच 3100+ Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Marathi Vyakaran Aani Shabdadhan – Pandharinath Rane

Original price was: ₹240.00.Current price is: ₹168.00.

Author         :   Pandharinath Rane

Edition        :    2022

Language  ‏  :   Marathi

Publisher: ‎ :   PRERANA PUBLICATION

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Description

Marathi Vyakaran Aani Shabdadhan

लेखक : पंढरीनाथ राणे 

मनोगत

| मराठी विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो,

स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा अभ्यास करून मानाच्या पदांवर विराजमान झालेल्या बहुतेक विद्यार्थ्यांनी माझ्या पुस्तकांचा प्रचार व प्रसार तोंडी करत आल्याने माझ्या स्पर्धा परीक्षांसाठीच्या पुस्तकांना विद्याथ्र्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आला आहे. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या ह्या प्रेमापोटीच मला नवनवीन पुस्तकांचे सखोल लेखन करण्यास प्रोत्साहन मिळत आले आहे.

‘मराठी व्याकरण आणि शब्दधन’ हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हास विश्वास वाटतो की, याही पुस्तकाला आपण भरभरुन उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल कारण मराठी व्याकरण आणि शब्दसंपत्तीचा सखोल अभ्यास करण्यास हे पुस्तक आपणास नक्कीच प्रवृत्त करणारे ठरेल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांतील मराठी भाषेवर | विचारले जाणारे प्रश्न आपण आत्मविश्वासपूर्वक अचूक सोडवाल याची आम्हास खात्री आहे.

सदर पुस्तक करण्यास घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे व बिनचूक सरळसोप्या मांडणीमुळे आपणास स्वयंअध्ययनाने (Self-study) आपले या विषयाचे ज्ञान पक्के करण्यास हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल कारण प्रत्येक घटकावर विचारल्या जाणाऱ्या बहुपर्यायी नवीन प्रश्नपद्धतीनुसार भरपूर सरावप्रश्न दिले आहेत. तसेच माहिती व नियम लक्षात राहण्यासाठी अचूक सारण्यांचा त्यासाठी उपयोग केला आहे. शक्य तेथे क्लृप्त्यांचा वापर केला आहे. तसेच अपेक्षित नावीन्यपूर्ण उदाहरणे दिली आहेत.

सदर पुस्तक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या परीक्षा, STI, PSI, ASST, सरळसेवा भरतीची सर्व पदे, डी.एड., बी.एड. (CET) इत्यादी स्पर्धापरीक्षांसाठी तसेच मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल.

सदर पुस्तक परिपूर्णतेसाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी | दिलेल्या व्याख्यानांच्या निमित्ताने मला साथ देणाऱ्या श्री. चंद्रकांत (आप्पा) लोके, श्री. प्रकाश गावडे, श्री. अजय श्री. अमृतराव काळोखे, श्री. शांताराम मेहेर यांचे मनःपूर्वक आभार! तसेच माझ्या सदैव पाठीशी असणारे माझे बंधू श्री. शिवाजी राणे, श्री. गंगाराम राणे व माझे मित्र श्री. अभय चांडगे (आदित्य डिस्ट्रीब्युटर्स) यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.