Sampurn Ankganit v Budhhimatta Solution – Sandeep Argade
लेखक : संदिप सदाशिव अरगडे
संपूर्ण बुध्दिमत्ता चाचणी – Solution’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीला प्रचंड
प्रतिसाद दिल्यामुळे मी तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचा शतश: अभारी आहे. संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता Solution’ वी तृतीय आवृत्ती आपण घेऊन आलो आहोत. यातील वेगळेपण असे की, यामध्ये Topic गुसार Basic To Advance अशा सराव प्रश्न संव देण्यात आला असून Topic वा Video पाहण्यासाठी Topic च्या वर QR Code देण्यात आलेला आहे.
जीवनाचे गणित जुळवायचे असेल तर स्पर्धापरीक्षांमधील गणित सोडविता येणे आवश्यक झाले आहे. ‘Maths & Reasoning’ या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे Analysis केले असता मला असे जाणवले की, फक्त प्रश्न सोडविणे महत्त्वाचे नसून कमीतकमी वेळात सोडविणे क्रमप्राप्त राहते. विद्याथ्यांना या विषयाबाबतीत भेडसवणाऱ्या अडचणींचा ऊहापोह केला असता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की, विद्यार्थी या विषयाकडे एक डोकेदुखी म्हणून पाहतात त्यामुळे त्यांची सराव करण्याची इच्छाच होत नाही.
वरील सर्व अडचणींतून मार्ग काढायचाच आणि या विषयाकडे एक शत्रु म्हणून पाहणान्या मित्रांना या विषयाची गोडी लावायची हाच एक ध्यास घेऊन असा एखादे हस्तलिखित पुस्तक बनवावे कि जे पाहतांना प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत: काढलेल्या Short Notes आहेत असे भासावे आणि जेणेकरून तयार होणाऱ्या Notes ह्या जीवनाचे गणित सोडविणान्या असाव्यात आणि यातूनच “संपूर्ण अंकगणित व बुध्दिमत्ता SOLUTION’ चा जन्म झाला.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.