Sampurn Ankganit – संपूर्ण गणित
लेखक :दीपक दत्तात्रय सुर्वे
मनोगत…
स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमता होय. त्यामुळे पर्या परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाचा विचार करता या पुस्तकात भुमिती, संभाव्यता, Combination, श्रेढी इ. प्रकरणांचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक ते पोलीस शिपाई तनोच इतर केंद्रीय परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्याथ्र्यांसाठी उपयुक्त आहे.
या पुस्तकात अंकगणित, भूमिती आणि बीजगणित अरा एकूण 53 घटकांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक घटक समजून देवून त्यासाठी 4 उदाहरणे आणि पुन्हा त्याच घटकावर परीक्षेला आलेली उदाहरणे असे स्वरूप दिले आहे. सोप्या प्रकारापासून ते अवघड प्रकारापर्यंत पुस्तकाची रचना केलेली आहे.
या पुस्तकाच्या लिखाणासाठी एकूण 40 पेक्षा जास्त संदर्भग्रंथ मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तकांचा वापर करण्यात आलेला आहे.
स्वतः जुलै 2022 अखेर 95+ बॅचेस शिकवण्याच्या अनुभवातून नेमका विद्याथ्र्यांना IMP असणारा
परीक्षाभिमुख घटक या पुस्तकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सदर पुस्तकाच्या रचनेप्रमाणे अभ्यास केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरण व त्या प्रकरणातील प्रत्येक प्रकारच्या गणिताचा Video तुम्हाला आपल्या Dipak Survey Maths & Reasoning या app वरती पहावयास मिळेल.
आपल्या प्रतिक्रिया आम्हास नामी कळवा…
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा….
तुमचाच
दीपक दत्तात्रय सुर्वे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.