Kokila Magical off Mathematics -मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स
लेखक :नितीन महाले
पंधराव्या आवृत्ती निमित्त महाले सरांचे मनोगत
प्रिय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्पर्धा परीक्षा आता सर्वच क्षेत्र येत असून त्यामध्ये गणित आणि हाच विषय अनेकदा Weak Point असतो. ग्रामीण भागातील तर गणित म्हणजे डोकेदुखी वाटते आणि म्हणून
त्यांचा स्पर्धा परीक्षेतील अंतिम यादीत नंबर लागत नाही. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी गणिताचे एकच पुस्तक असावे असे मला विचारातून हे पुस्तक काढण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या या नावान दाद दिली. Magic of Mathematics] या पुस्तका संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरावर घेतले. आता या पुस्तकात नवीन अभ्यासक्रमानुसार आणखी काही कठीण उदाहरणे सोप्या
पद्धतीने पुन्हा सादर करीत आहे. यात गणिताचा पाया देखील समजावून सांगितला आहे व Short Cut देखीत दिले आहेत.
गणितात Perfect होण्यासाठी दररोज दोन तास सराव करणे आवश्यक आहे. हे विद्यार्थ्यांनी विसरू नये यासाठीच या
पुस्तकात भरपूर उदाहरणे सोडवून दाखविली आहेत. त्यातील संकल्पना समजून घ्या व सर्व उदाहरणे सोडवा. त्यासाठी सुमारे
3000 गणिते दिलेली आहेत. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास व सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा एवढेच सांगतो.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.