Vidyabhartee Vanrakshak Bharti Pariksha Sarav Prashnapatrika Sanch
मनोगत
‘वनरक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने संबंधीत उमेदवार हे फक्त कोणत्याही एकालाईन पध्दतीने अर्ज करु शकेल. एका पेक्षा जास्त वनवृत्तासाठी अर्ज केल्याचे आढळल्यास पहिला सादर केलेला अन इतर अर्ज रद्द समजण्यात येईल. २. उमेदवारांना ज्या वनवृत्ताकरीता अर्ज केला आहे त्याची उमेदवारी फक्त त्या बनवृत्ताकरिता मर्यादित राहील..
३. सर्व उमेदवारांची १२० गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही पूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्या येईल. प्राप्त झालेल्या अजांच्या संख्येचा विचार करून सदर स्पर्धात्मक लेखी परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने घ्यावी
ओ.एम.आर शीट वर घेण्यात यावी, याबाबतचा निर्णय Maha Pariksha portal यांच्या सहमतीने राज्यस्तरीय सनियंत्रण समिती घेईल. १४. लेखी परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे दर्जापेक्षा निम्न राहणार नाही. लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांना
गुण देण्यात येतील.
अ.क्र.विषय /गुण/ सामान्य ज्ञान, /जैव विविधता, /बनेवन्यजीव, /पर्यावरण संतुलन /बुद्धिमत्ता चाचणी /मराठी /इंग्रजी = प्रत्येकी 30 गुण
सदर लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तर (multiple choice type) अशा स्वरुपाच्या राहतील. सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिकेत राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव असेल. ५. लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरण्याकरीता उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५१% गुण प्राप्त कर आवश्यक राहील. ज्या उमेदवारांना किमान ४५% गुण मिळणार नाही ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
टप्पा २ :- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे
मुख्य वनसंरक्षक (मानव संशोधन व्यवस्थापन), नागपूर तथा नोडल अधिकारी हे Maha Pariksha portal यांच्याशी म साधून लेखी परीक्षेचा वनवृत्तावार निकाल त्यांच्याकडून प्राप्त करुन वेबसाईटवर प्रसिध्द करतील.
आपले विनित व्ही. एन. स्वामी, सौ. माधवी कवी
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.