Mrunal All in one Practice Set
प्रास्ताविक
मराठी व्याकरणातील सर्वोत्तम संदर्भ म्हणून नावाजलेल्या मो. रा. वाळंबे यांच्या ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ या पुस्तकावर आधारित असा हा सराव प्रश्नसंच आहे. व्याकरणाच्या अभ्यासानंतर विद्याथ्यांना या सराव प्रश्नांच्या मदतीने आपली तयारी जोखता यावी हा या संचाचा उद्देश आहे.
२०१६ ते २०१९ या वर्षांतील आयोगाच्या परीक्षांमधील १५०० पेक्षा जास्त प्रश्न तसेच सरावासाठी नवीन ७०० पेक्षा जास्त प्रश्न यात समाविष्ट आहेत. याशिवाय या प्रश्नसंचात ‘मो. रा. वाळंबे मराठी व इंग्रजी टेस्ट सिरीज’ च्या ९ प्रश्नपत्रिका सरावासाठी दिल्या आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका आयोगाच्या आराखड्याप्रमाणे आहेत.
या प्रश्नपत्रिकांमधील कठीण प्रश्नांची स्पष्टीकरणे MPSC मित्र या YouTube चॅनलवर पाहायला
विसरू नका.
या प्रश्नसंग्रहातील प्रश्नांच्या सरावामुळे मराठी व्याकरणविषयक विविध परीक्षांची परिपूर्ण तयारी
होईल हे नक्की !
सराव करा आणि उत्तम यश मिळवा. शुभेच्छा !
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.