Instant English Abdussalam Chaus
अब्दुस सलाम चाऊस.
पुस्तकात सरावासाठी सोडलेल्या रिकाम्या जागेबद्दल
ज्या मराठी वाक्यांचे इंग्रजी करण्यासाठी पुस्तकात रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत त्यांचे इंग्रजी त्याच पानावर खाली चौकटीत दिलेले आहे.
सरावासाठी दिलेल्या अशा वाक्यांचे इंग्रजी भाषांतर त्याच पानावर देण्यामागे हेतू असा आहे की १) तुम्हाला मराठीचे वाक्य इंग्रजीत करताना काही अडचण आल्यास तुम्हाला तिथल्या तिथे लगेच पाहता येईल. २) तुम्ही पाहून जरी इंग्रजीचं वाक्य लिहिलं तरी काही नुकसान तर नाहीच.
आता लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे या पुस्तकातील कुठलंही मराठी वाक्य तुम्हाला इंग्रजीत सहज आणि लगेच करता यायला पाहिजे. हे आपलं लक्ष्य आहे. ते साध्य होईपर्यंत हा सराव तुम्हाला गंभीरपणे सुरू ठेवावा लागेल.
त्यासाठी तुम्हाला या संपूर्ण पुस्तकाचा सराव पुन्हा दुसऱ्या वेळेस करावा लागला किंवा तिसऱ्या वेळेस करावा लागला तरी करावाच लागेल. आवश्यकता भासल्यास यासाठी तुम्ही या पुस्तकाच्या आणखी प्रती विकत घेऊ शकता.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.