Marathi va Engreji Prashnasanch Set A 1984 To 2023- Appa Hatnure
Set A मराठी व इंग्रजी प्रश्नसंच 1984-2023
मराठी व इंग्रजी हे विषय जवळ-जवळ सर्वच स्पर्धा परीक्षा/सरळसेवा भरतीत अनिवार्य विषय आहेत. म्हणून या पुस्तकात आयोगाची 1984 पासून 2023 पर्यंतची सर्वच स्पर्धा परीक्षा पेपर्स (राज्यसेवा, PSI, STI, ASO, Excise PSI, dPSI, dASO, dSTI, Tax Asst, Clerk typist, Technical Asst, Forest services, Agriculture services, Engg. services) म्हणजे जवळजवळ 120+ प्रश्नपत्रिकांचे घटकानुसार रचना या पुस्तकात केली आहे तसेच त्या घटकावरील प्रश्न झाल्यानंतर त्या घटकाशेवटी त्या-त्या घटकातील रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरणासह महत्त्वपूर्ण माहितीसह व तो घटक कसा सोडवला पाहिजे या सर्व गोष्टी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना हवी असणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘चुका नसलेले व विश्वास ठेवण्यास पात्र’ असे पुस्तक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वच प्रश्नांसाठी आयोगाच्या Final key चा वापर करण्यात आला आहे UPDATED : 9 Nov. 2022 रोजी आलेल्या गट ब च्या Final Key आणि 10 Nov. 2022 च्या GR पर्यंत.
✅ 6vi आवृत्ती
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.