PRADHA MAHA TAIT SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI 5800

Original price was: ₹700.00.Current price is: ₹525.00.

This item will be released January 1, 1970.

Author        :        Rajendra Dhakane,Manoj Madhukarrao Gavare ( Reddi )

Edition        :        New

Language   ‏ :       Marathi

Publisher     :       Nikita Publication Latur

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

No longer available for pre-ordering

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Description

PRADHA MAHA TAIT SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI 5800

MAHA-TAIT शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी राजेंद्र ढाकणे, मनोज गवरे (रेड्डी)

मनोगत

स्पर्धा परीक्षेच्या जगतात अक्षरशः भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात. शिवाने में का काही पास बहुतेकजण वैफल्य आणि असमाधानी असे आयुष्य जगत असतात. सदर पुस्तक हे अशा निराश व असमाधानी अशा लोकांसाठीच तर आहे. जे त्यांच्या अभ्यासाला एक विदिशा आणि योग्य, अचूक असा दृष्टिकोन देते.

एक अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचनाविषयक माहितिपुस्तिकेसारखं आहे. यशासाठी वास्तुरचनेप्रमाणेच पायाभरणी करण्यापासून से यशाची कर्तृत्वाची भक्कम इमारत कशी उभारावी, विजयाची कमान, उद्दीष्टपूर्तीर्थ इमले कसे उभारवेत. त्यासाठी कोणती साधने वापरावीत इथपासून ते त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करणे उचित आहे. या सर्व बाबीचे समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग विवेचन येथे केले आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असा यशाचा हुकमी आराखडा आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमाने आपल्या समोर येतो.

यशाविषयी नुसती स्वप्न बघून चालत नाहीत. आपलं स्वतःच सुप्त सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्प्यात यश कसे मिळवायच यांचे मार्गदर्शन करणार हे पुस्तक आहे.. विशेष सल्ला : स्पर्धा परीक्षेत यश खेचून आणण्यासाठी ज्यांना आपल्या प्रयत्नात सातत्य, निरंतर प्रयत्न, सराव आणि

पुन्हा प्रयत्न, सराव करण्याची तयारी आहे त्यांच्यासाठीच हे

पुस्तक

श्री. राजेंद्र ढाकणे (MLKH)

(अधिक शिक्षण विभाग, लातूर)

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.