MAHA TAIT Shikshak Abhiyogyata va Budhimata Chachani Sarav Prashnapatrika Sanch
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच भारती प्रकाशन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – अतिसंभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. यापूर्वी लिहिलेल्या जम्बो तलाठी, जम्बो पोलीस, जम्बो लिपिक, मास्टर की व जम्बो सिरीजच्या इतर पुस्तकांस आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार…! जम्बो सिरीजच्या इतर पुस्तकाप्रमाणेच याही पुस्तकाच्या आवृत्तीला उदंड प्रतिसाद मिळेल, असा आत्मविश्वास मला वाटतो. महाराष्ट्र शासनाने यावर्षी पहिल्यांदाच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केलेले आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होऊन खऱ्या हुशार व गरजुवंतांना न्याय मिळणार आहे. या परीक्षेमध्ये 200 गुणांसाठी 200 प्रश्न विचारली जाणार आहेत व यासाठी 2 तास म्हणजे फक्त 120 मिनिटे वेळ मिळणार आहे. म्हणजेच आपणास एका प्रश्नासाठी 36 सेकंद एवढा कमी वेळ मिळणार आहे. यासाठी आपणास खऱ्या अर्थाने प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.