Staff Nurse
Staff Nurse Original price was: ₹250.00.Current price is: ₹187.50.
Back to products
Railway Bharti Board Sampurna Margadarshak (NTPC) CBT1& CBT 2
Railway Bharti Board Sampurna Margadarshak (NTPC) CBT1& CBT 2 Original price was: ₹495.00.Current price is: ₹371.00.

Vanrakshak – 15 Sarav Prashnapatrika TCS & IBPS Pattern

Original price was: ₹295.00.Current price is: ₹221.00.

Author          : Dr. Shashikant Annadate & Swati Shete

Edition         : 8-TH   2023 

Language  ‏  :  Marathi

Publisher: ‎ :  KSagar publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Vanrakshak – 15 Sarav Prashnapatrika TCS & IBPS Pattern

के सागरीय….

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत वनसर्वेक्षक आदी पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती | होणे नियोजित आहे. वनरक्षक पदासाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे; त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. या दोन्हीमध्ये संपादन केलेल्या गुणांनुसार वनरक्षक पदांची भरती होणार आहे. वनरक्षक पदासाठी ‘संपूर्ण वनरक्षक’ हे अस्मादिकांचे पुस्तक प्रकाशना- कडून प्रसिद्ध झालेले असून ते विद्यार्थिप्रियही ठरले आहे. विद्यार्थिमित्रांच्या आग्रही मागणीवरून आता प्रकाशनाकडून वनरक्षक १५ सराव प्रश्नपत्रिका हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वनरक्षक,

डॉ. शशिकांत अन्नदाते, प्रा. अंकुश बनसोडे व स्वाती अन्नदाते यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती विचारात घेऊन ‘वनरक्षक १५ सराव प्रश्न- पत्रिका संग्रह’ हे पुस्तक साकारले आहे. परीक्षा १२० गुणांची होणार असून त्यात सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व इंग्रजी या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामान्यज्ञान अंतर्गत अभ्यासक्रमानुसार वने, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण, पर्यावरण संतुलन, महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास या विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न समाविष्ट केले आहेत. वनरक्षक परीक्षा ऑनलाइन होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासात अचूकता येण्यासाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांना यशोशिखरा- पर्यंत घेऊन जाण्यास निश्चितच अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास

आपला

व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.