The Disciplined Trader (Marathi)
The Disciplined Trader (Marathi) Original price was: ₹299.00.Current price is: ₹240.00.
Back to products
MAJHI JEEVANGATHA
MAJHI JEEVANGATHA Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

RAMRAV Kahani Bharatachya Sheti Sankatachi

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author        :  Jaideep Hardikar

Translator :   Seema Bhanu

Edition        :   2022

ISBN            :  9789391629465

Language ‏  :   Marathi

Publisher  ‎ :   Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

RAMRAV Kahani Bharatachya Sheti Sankatachi

बेचैन करणारे कथन’ – मीना मेनन, पत्रकार

शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक

रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील (आता अप्रकाशित) इतरांसारखा एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत.

पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. या पुस्तकात ग्रामीण भागात कार्यरत असलेले संवेदनशील पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी देशातील कधीही न संपणारे शेतीचे संकट शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकऱ्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबींत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला

टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो. अनेक वर्षांच्या ध्येयवादी पत्रकारितेमुळे रामराव या एरवी सामान्य असणाऱ्या आयुष्याचे रूपांतर आजच्या काळासाठी आवश्यक अशा जीवघेण्या आणि अत्यावश्यक कथानकात झाले आहे

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.