Deepstambh M Marathon cha Kahani Eka Arogyadayi Chalwalichi
हे पुस्तक न पळणाऱ्याला पळवणार ! पळणाऱ्यांना अजून जोरात पळवणार !!
मुंबईतील पोलिस लायनीत लहानाचा मोठा झालेला एक लाजरा बुजरा ‘चसमिस’ मुलगा पुढे जाऊन प्रथितयश सर्जन व प्रसिद्ध मूळव्याधी तज्ञ झाला. वयाच्या पस्तिशीत योगायोगाने त्याच्या आयुष्यात ‘मॅरेथॉन’ आली. स्वतः मॅरेथॉनमध्ये पळताना आपल्याही गावात मॅरेथॉन भरवायची अशी सहज मनात आलेली कल्पना मित्रांच्या साथीने वास्तवात उतरवली आणि त्यातून जगप्रसिद्ध ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन ‘था जन्म झाला. ‘म मूळव्याधी’ तून ‘म मॅरेथॉन’ कडे झालेल्या या भन्नाट प्रवासात कालांतराने
‘म मातीतल्या खेळांच्या रूपाने आणखी एक नवा अध्याय आला. आता ‘म मनोबल’ परिवाराशी जोडल्या गेलेल्या डॉ. संदीप सूर्यकांत काटे यांच्या आयुष्याची ही काहीशी आश्चर्यकारक कहाणी तुम्हालाही तुमच्या जीवनात काहीतरी तुफानी करण्याची प्रेरणा देईल, नवी उमेद देईल अशी आशाच नव्हे तर खात्री वाटते!
– यजुर्वेद्र महाजन दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन
डॉ. संदीप सूर्यकांत काटे (सातारा हिल हाफ मॅरेथॉन रूटवर यवतेश्वरच्या घाटात)
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.