MPSC Rajyaseva Mukhya Pariksha Bhasha Paper-1 Marathi Lekhan
लेखक : उदय कदम
भार्गवी पब्लिकेशन
ओले मूळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धी || 1|| नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कईवाड तोच वरी ।। 2 ।। दोरे चिरा कापे पडिला काचणी । अभ्यास सेवणी विष पडे ।। 3 ।। तुका म्हणे कैचा बेसण्यासी ठाव । जठरी बाळा वाव एकाएकी ||4||
तुकाराम महाराज वरील अभंगात म्हणतात की, ओले मूळ खडक फोडून स्वतःच अस्तित्त्व निर्माण करते, तसेच कोणतीही अवघड परीक्षा, कार्य अभ्यास केला तर निश्चितच साध्य होणार आहे. अवघड अशी कोणतीही गोष्ट या जगात अशक्य नाही, ती प्रयत्नाने साध्य करता येते म्हणून प्रयत्नवादी व्हा असा उपदेश महाराज या ठिकाणी करतात.
या ठिकाणी महाराज प्रमाण देतात की, दोऱ्याने दगडाचा चिराही काचला जातो, सवयीने विषही पंचवता येते. आईच्या उदरात बाळाला सहजासहजी जागा मिळत नाही ती बाळाला निर्माण करावी लागते म्हणून विद्यार्थी मित्रांनो येणारा काळ तुम्हचाचं आहे, वरील अभंगाचा अर्थ लक्षात घ्या आणि लढा हर हर महादेव
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.