Budhimapan Chachni / Buddhimatta Chachani Sujit Pawar बुद्धिमत्ता चाचणी
लेखक :सुजित पवार
प्रास्ताविक
महाराष्ट्र राज्य आयोगाने 2013 मध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार आता प्रत्येकी 200 गुणांचे सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कलचाचणी (सीसॅट) हे दोन स्वतंत्र पेपर पूर्वपरीक्षेत समाविष्ट केले आहेत. आयोगाने या दोन्ही पेपरमधील अभ्यास घटकही स्पष्टपणे नमूद केले आहेत. प्रस्तुत बदलांचा विचार करता सीसॅटचा समावेश हा महत्त्वपूर्ण बदल मानला पाहिजे. या ‘नागरी सेवा चाचणी’त (सीसेंट) आकलन (मराठी व इंग्रजी भाषा); आंतरवैयक्तिक श्व संवाद कौशल्य; निर्णय-निर्धारण; मूलभूत अंकगणित; तार्किक क्षमता व सामग्री विश्लेषण आणि सामान्य मानसिक क्षमता हे घटक अंतर्भूत केले आहेत. यातील पहिले तीन घटक पूर्णतः नवे आहेत आणि उर्वरित घटकातील सामान्य मानसिक क्षमता हा घटक जुन्या अभ्यासक्रमातही होता हे लक्षात येते. तथापि नव्याने स्वीकारलेल्या अभ्यासक्रमात सामान्य मानसिक क्षमता या घटकांबरोबर मूलभूत अंकगणित, तार्किक क्षमता आणि सामग्री विश्लेषण हे घटक नमूद केले आहेत. थोडक्यात सामान्य मानसिक क्षमतेचा विस्तार झाल्यामुळे पूर्वीपेक्षा व्यापक अभ्यासक्रमाची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी अभ्यास धोरणही बदलावे लागणार आणि त्याची व्याप्ती वाढवावी लागणार यात शंका नाही. दुसऱ्या बाजूला या वाढलेल्या व्याप्तीमुळे बुद्धिमापन चाचणीविषयीचे उपलब्ध संदर्भसाहित्य अपुरे
ठरले आहे. स्वाभाविकच समग्र, परीक्षाभिमुख व समर्पक संदर्भ पुस्तकाची निर्मिती करणे अत्यावश्यक
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.