Engraji Vyakaran By Sachin Jadhavar इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह
लेखक : सचिन जाधवर
सर, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मला बाकीच्या विषयाचे काही वाटत नाही पण इंग्रजीची भीती वाटते. इंपनीमुळे स्कोर कमी येतो. काय करू?”
“सर, माझ्याकडे दोन इंग्रजीची पुस्तके आहेत त्यांचा वारंवार अभ्यास करून सुद्धा इंग्रजीत कमी मार्क्स मिळतात. काय करू?’
आपल्या YouTube चैनल च्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना मी इंग्रजी शिकवत होतो पण यावर पुस्तक लिहण्याचा काही विचार नव्हता. कारण बाजारात सध्या इंग्रजी. व्याकरण या विषयावर भरपूर पुस्तके आहेत. मग अजून यात आपण नवीन पुस्तकाची भर कशाला घालायची? हा विचार वारंवार मनात यायचा. पण जेव्हा वरील प्रश्न मला वारंवार विचारले गेले तेव्हा जाणवले की सध्या उपलब्ध असणाऱ्या इंग्रजीच्या पुस्तकांमध्ये काहीतरी कमतरता आहे. काहीतरी उणीव या पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळेच या पुस्तकांचा अभ्यास करून सुद्धा विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड वाटतेय. मग ठरवले तो उणीव शोधून आपण ती उणीव भरून काढायची. तुम्हाला या अभ्यास करताना नक्कीच जाणवेल की हे पुस्तक बाकीच्या पुस्तकांपेक्षा नक्कीच वेगळे आहे. आज या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. दोन वर्षात आठ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला आहे आणि प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावरून आपण हे नक्कीच सांगू शकतो की हे पुस्तक विद्याथ्र्यांची इंग्रजीची भीती पळवून लावण्यात तसेच इंग्रजी पक्के करून घेण्यात
यशस्वी झालेले आहे. या पुस्तकातून आपल्याला वेगळे असे काय
मिळणार आहे? मित्रांनो, या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहे…..
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.