लेखक :वा. ना. दांडेकर
पुस्तकाचे स्वरूप
बुद्धिमापन व गणित या विषयांचा अभ्यास करण्यासाठी या पुस्तकातील घटकांची 3 भागांमध्ये विभागणी केली आहे.
(1) मार्गदर्शनपर माहिती 2) आयोगाने विचारलेले प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण 3) सराव प्रश्न, त्यांची उत्तरे व थोडक्यात स्पष्टीकरण
अभ्यास करताना देखील हा क्रम लक्षात घेतला तर कमी वेळात परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास होऊ शकतो. या पुस्तकात एकूण 36 घटकांचा (बुद्धिमापन 22, गणित 14 ) समावेश केला आहे. मोठ्या घटकांना दोन दिवस व एका दिवसात दोन लहान घटकांचा अभ्यास केला तर सरासरी 36 दिवसांमध्ये या विषयाची
पूर्ण तयारी होऊ शकते. (अभ्यासपत्रक पाहावे.) परीक्षा देताना प्रश्नांची भीती वाटू नये यासाठी त्या प्रश्नांची आधीच ओळख असली पाहिजे. म्हणून
अभ्यासाची पद्धत
* येथे दिलेल्या तक्त्यावरून तुम्हाला प्रत्येक घटकावर आयोगाने विचारलेल्या, दरवर्षीच्या प्रश्नांची संख्या समजेल. त्यावरून तुम्हाला त्या घटकाचे परीक्षेतील महत्त्व लक्षात येईल.
* घटकांचा अभ्यास सुरू करताना प्रथम दिलेली मार्गदर्शनपर माहिती वापरून घटकाची ओळख करून
घ्या. * त्यानंतर घटकावरील आयोगाने विचारलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवले आहेत ते अभ्यासा.
परीक्षेत कोणते प्रश्न सूत्राने सोडवायचे व कोणते प्रश्न पर्यायांवरून (Elimination Method) सोडवायचे हे तुम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणांवरून समजेल.
* यानंतर घटकाचे परीक्षेतील महत्त्व व प्रश्नांची काठिण्य पातळी समजून घेतल्यावर, सराव प्रश्न सोडवावे.
सराव करताना प्रश्न एकदाच वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.