Perfect Buddhimatta Chachani – परफेक्ट बुद्धिमत्ता चाचनी
लेखक : प्रा. किरण पाटील
• मनोगत •
नमस्कार मित्रांनो,
स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडणारे माझे विद्यार्थी मित्रहो… दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेमध्ये वाढत असलेली काठिण्यपातळी आणि आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते स्वरुप या सर्व बाबींचा विचार करुन आपल्या समोर Perfect बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. बुद्धिमत्ता या विषयाचे सरळसेवा वर्ग 3 च्या परीक्षांपासून ते MPSC/UPSC परीक्षांमधील महत्त्व हे दर्दी परीक्षार्थी जाणून आहेत. या विषयामधील मुलभूत संकल्पना समजून घेतल्यास व कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठी काही Short Method चा वापर केल्यास हा
विषय आपणास हमखास पूर्ण गुण मिळवून देणार आहे. या पुस्तकामध्ये जवळपास 33 प्रकरणे दिलेली आहेत. विशेष म्हणजे खरे-खोटे, आदान-प्रदान, निष्कर्ष- अनुमाने, सांकेतिक भाषा या प्रकरणांचा समावेश केला आहे. तसेच प्रत्येक प्रकरणामध्ये त्या घटकाशी संबंधित मुलभूत संकल्पना व त्या घटकाचे प्रश्न कसे सोडवावेत, नमुना प्रश्न, सराव प्रश्न या सर्व बाबींचा स्पष्टीकरणासह समावेश आहे. या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांना 100 टक्के
फायदा होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
स प्रेरित करेल आणि उदाहरणे अचूकपणे कमी वेळेत सोडविण्यास मदत करेल. पाठाच्या शेवटी विविध पदांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न स्पष्टीकरणासह समाविष्ट केले आहेत.. 18 “अचूक प्रयत्न,
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.