Class Notes Biology
लेखक :आप्पा हातनुरे
• Science चा अभ्यास कसा केला पाहिजे ?
* विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना नेमके काय केलं पाहिजे म्हणजे आपण पैकी मार्क मिळवू शकू…
अगोदर आपण मित्रांनो मागील (2011 ते 2022 पर्यंतचे वर्षांचे सामान्य विज्ञान प्रश्न (21000* प्रश्नसंचातून) अभ्यासून घ्या. त्यानंतर स्टेट बोर्ड (7 वी ते 10 वी) व्यवस्थित वाचून घ्या. त्यातल्या त्यात 8 बी 9 वी, 10 ब हे आता वाचणे शक्य नसेल तर मात्र या नोट्स वाचू शकता. या Notes 5 वी ते 10 वीच्या (गरजेच्या ठिकाणी 11 वी व 12 ची) स्टेट बोर्ड मधूनच तयार केले आहेत. शेवटी तुम्ही ठरवा, (मी स्पष्ट बोलतो याचा मला नो झाला तरी चालेल पण त्यात हजारो विद्यार्थ्यांचे हित महत्त्वाचे आहे.)
मित्रांनो तरी पारू नका. (विशेषतः कला शाखेथे विद्यार्थी) कारण आपल्याला Science मधील सर्व चटक करण्याची गरज नाही. काही महत्त्वाचे घटक ज्यावर पुन्हा-पुन्हा प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर दिलात तरी तुम्ही 10 मार्क्स सहज मिळवू शकता.
महत्त्वाचे Science चे घटक जे की हमखास मार्क्स मिळवून देतात. Physics Biolog• प्राण्यांचे वर्गीकरण • विद्युतधाराखगोलशास्त्र
Biology साठी वेगळे बुकलेट बनविलेले आहे ते अभ्यासासाठी घेवू शकता.
नोट: Science हे Combine ‘B’ व C ला प्रश्न येतात त्यापैकी सर्वाधिक Biology वर 8 ते 9 व Physics व Chemistry मिळून 6 ते 7 प्रश्न:
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.