Class Notes Arthashastra क्लास नोट्स अर्थशास्त्र
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास कसा केला पाहिजे ?
By… आप्पा हातनुरे
विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकू…
‘Combine-B’ च्या विद्याध्यांनी जास्तीत जास्त (15 पैकी 15 मार्क्स) मिळवायचे असल्यास त्यांना खालील घटकांवर अधिकाधिक भर देणे अत्यंत गरजेचे आहे.
• शासकीय योजना (त्यातल्या त्यात ग्रामीण विकासाच्या व महिला सक्षमीकरणाच्या योजना महत्त्वाच्या आहेत.) • सार्वजनिक वित्त (कर संरचनेसह)
दारिद्रय (शासकीय व समित्या /आयोग) ● पंचवार्षिक योजना (त्यातल्या त्यात अधिक महत्त्व 9 वी, 10 वी, 11 वी व 12 व्या पंचवार्षिक योजनेला )
बँकींग (नरसिंहम समित्या, RBI च्या नवीन योजना, अग्रणी बँक, RBI मौद्रीक धोरण, RBI संख्यात्मक साधने,
स्थापना व राष्ट्रीयीकरण यावर भर द्यावा.)उद्योग Human Development Report (यातही HDI व GII वर अधिक भर द्यावा.)
● आंतराष्ट्रीय वित्तीय संस्था (IMF, World Bank, WTO वर अधिक भर द्यावा.) भारतीय अर्थव्यवस्था (राष्ट्रीय उत्पन्नासह……)
हे घटक करत असतांना यासोबत मित्रांनो या घटकांवरील आजपर्यंत 21000* प्रश्नसंच यातील सर्व प्रश्न अगोदर वाचा नंतर त्या घटकांचे Notes Read करा तरच अपेक्षित यश मिळू शकेल.
Class Notes Arthashastra क्लास नोट्स अर्थशास्त्र
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.