Perfect Maths Basic to Advanced Part-1
Perfect Maths Basic to Advanced Part-1 Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00.
Back to products
Perfect Buddhimatta Chachani - परफेक्ट बुद्धिमत्ता चाचनी
Perfect Buddhimatta Chachani - परफेक्ट बुद्धिमत्ता चाचनी Original price was: ₹260.00.Current price is: ₹195.00.

Noble Maths K K Bhutekar नोबल मॅथ्स

Original price was: ₹340.00.Current price is: ₹238.00.

Author          : K. K. Bhutekar

Edition         : 4 TH-2022

Language  ‏  : Marathi

Publisher: ‎ : NOBLE PUBLICATIONS


Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Description

Noble Maths K K Bhutekar नोबल मॅथ्स

लेखक :प्रा. के.के. भुतेकर

नमस्कार मित्रांनो,

संवाद

गणित हा सर्वच स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. प्रचंड स्पर्धा वाढल्यामुळे सर्वच परिक्षांमध्ये गणिताच्या पारंपरिक प्रश्नांसोबतच नाविण्यपूर्ण वेगळे व आव्हानात्मक प्रश्न विचारण्याचा कल वाढत आहे. बन्याचदा एकच उमेदवार अनेक प्रकारच्या स्पर्धा परिक्षा देत असतो. अशा सर्वच स्पर्धा परिक्षांच्या गणित विषयाची संपुर्ण तयारी होईल व भरपूर सराव करून गणितात अगदी पाया कच्चा असलेल्या उमेदवारांनाही नैपुण्य (Perfection) मिळविता येईल. याच उद्देशाने पुस्तकाची रचना व मांडणी केली आहे. पुस्तकातील प्रकरणांची रचना करताना सोपी, मध्यम कठीण व कठीण उदाहरणे अशी काठीण्यपातळी वाढवत नेली आहे. अर्थात असे करतांना विषयातील बोजडपणा सफाईने टाळला आहे. नेहमीच्या प्रकरणांसोबतच तुलनेने अवघड व वेगळी समजली जाणारी करणी, संभाव्यता, मांडणी जुळवणी (क्रमांतरण व संयोजन), श्रेढी, मिश्रण, प्रमाणवेळ, लघुगणक इ. प्रकरणेही सोप्या पध्दतीने मांडली आहेत. गणित विषयाची सर्वसमावेशकता, परिपूर्णता, परिक्षाभिमुखता व सुगमता या पुस्तकात साधली आहे. MPSC राज्यसेवा, PSI,STI, ASO. TAX ASST.AMVI. राजपत्रित तांत्रिक सेवा वनसेवा, कृषीसेवा, अभियांत्रिकी सेवा, तलाठी, लिपीक, आरोग्यसेवा, पोलीस भरती, रेल्वे भरती, (ग्रुप डी, सांत्रिक व सर्व पदे), स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC), भारतीय पोस्ट, बँकींग, TET, CET.SET, व सरळसेवा अशा सर्वच स्पर्धा परिक्षांतील बदलता कल (Trend) व काठीण्य पातळीनुसार रचना केलेले हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा…. ! लेखक प्रा. के.के. भुतेकर

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.