Naveen Ankganit R.S.Agrawal ( नवीन अंकगणित )
लेखक :डॉ.आर.एस.अग्रवाल
संशोधित आवृत्ती
मागील काही वर्षांत नवीन अंकगणित हे स्पर्धा परीक्षेत संपूर्ण यश मिळविण्यासाठी सतत एक सर्वोत्तम पुस्तक राहिले आहे. पण मागील काही वर्षांत परीक्षांच्या पाठ्यक्रमांत बरेच अंतर झालेले आहेत, जसे, परीक्षांमध्ये गणित विषयांत काही अध्याय (एडवांस मॅथ्स) समाविष्ट केले आहेत.
हे पुस्तक अद्ययावत पाठ्यक्रमावर आधारित आहे. प्रस्तुत पुस्तकांत नवीन खंड जोडले आहेत. ज्यावे नांव आहे विविध विषय – ज्यांत चार नवीन पाठ अनुक्रमे अपूर्णांक, आयत-चित्र, निर्देशांक ज्यामिती, प्रिझम आणि पिरामिड आहेत आणि त्यांत अलिकडे आयोजित नवीन पद्धतीवर आधारित निरनिराळ्या परीक्षांचे अतिरिक्त
प्रश्नोत्तर संकलित केले आहे.
हे पुस्तक ह्या परीक्षांना लक्षांत घेऊन तयार केले आहे.
• एस.एस.सी., पदवीधर आणि मॅट्रिक स्तर • सी.डी.एस. ल्यू.डी.सी., एल.डी.सी. रेल्वे भर्ती बोर्ड ,पोलीस सब- इंस्पेक्टर, बँक पी.ओ., स्पेशलिट ऑफिसर .पी.सी.एस.
हे आवृत्ती परीक्षार्थीसाठी अत्यंत उपयोगी आहे..एन.डी.ए..इंकम टॅक्स इन्स्पेक्टर एल.आय.सी..प्रशासनिक ऑफिसर ग्रेड.एम.बी.ए., मॅट इत्यादी.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.