Ganit Guru Ankganit – -Shantaram Ahire -गणित गुरु अंकगणित
लेखक : शांताराम अहिरे
सा करा गणिताचा अभ्यास
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
Wel Come to the most interesting subject Maths. मित्रांनो, आपण कोणती तरी स्पर्धा परीक्षा देत असाल तेव्हा त्यात गणित व बुद्धीमत्तेची उदाहरणे प्रश्न असणार आता
जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून गणिताच्या सानिध्यात नसाल तर तुम्हाला हमखास यश मिळवण्यासाठी गणित बुद्धीमत्तेची उदाहरणे शिकावीच लागतील. आता अभ्यास कसा करावा याचे मी बोडक्यात मार्गदर्शन करत आहे. 1.
प्रथम गणितगुरु अंकगणित व बुद्धीमत्ता ही दोन्ही पुस्तके विकत घ्या. 2. आता पहिले प्रकरण उघडून त्याचा अभ्यास करा. जेवढे समजले तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा. नंतर Youtube वर snantaram Ahire Ganitguru 1 असे सर्व करून त्या Vide पाहा समजले नसल्यास तो व्हीडीओ पून्हा एक-दोनदा पहा Channel Subscribe belon करlick करा सरावासाठी दिलेली उदाहरणे माझ्या Youtube Channel वर स्पष्टीकरणासहित सोडविलेली आहेत.
आजपर्यंत गणित गुरू अंकगणित बुद्धीमत्ता पुस्तकाच्या व्यतिरीक्त कोणत्याच परीक्षेत प्रश्न आला नाही फक्त
थोडेफार आकडे बदल असू शकतात खात्रीसाठी 2018 च्या प्रश्नपत्रिका पाहा.
11. अगदी पोलिस भरती पासुन, पाचवी स्कॉलरशिप पासुन सर्व सरळसेवा व MPSC, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी
हे अतिशय उपयुक्त पूस्तक आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.