Fastrack Maths -Satish Vase
लेखक : सतीश वसे
गणिताचा अभ्यास कसा करावा?
विद्यार्थी मित्रांनो गणित हा विषय जवळपास 99% विद्यार्थ्यांना कठीण जातो. कारण 10 व्या वर्गापासुन अंकगणिताचा संबंध त्यांना सुद्धा त्या गणिताच्या Short mathods माहीती नसतात. आणि पारंपारीक पद्धतीने गणिते सोडविल्यास आपण स्पर्धेत तुटलेला असतो. त्यामधील कोणत्याही पद्धती आर्ट फैकल्टीच्या मुलांना आठवत नाहीत. व ज्यांचा गणित विषय डिग्रीला होता टिकू शकत नाही.
तुम्ही स्पर्धा परिक्षा देताय म्हणजे सर्व प्रश्न वेगाने सोडवावे लागतात. त्यासाठी जास्तीत जास्त Short mathods वापराव्य लागतात. कारण आपला पेपर वेळेत सोडवून व्हायला पाहीजे.
आता गणित पक्के कसे करावे त्याकरीता अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा ते नीट लक्षात द्या.. गणित. बुद्धीमत्तेचा पाया हा बेसीक ज्ञानावर अवलंबुन असतो त्यामुळे आधी बेसीक पक्के करा.
म्हणजेच बेरीज-वजाबाकी (नियम) कसोट्या, संख्या, गुणाकार भागाकार, पाढे कमीत-कमी 10 पर्यंत आणि तेही पाठ नसतील
तर परिक्षेला बसू नका, वर्ग 30 पर्यंत पाठ करा, घन 15 पर्यंत पाठ करा, सूत्र इ.
पाठ झाल्यानंतर वरील घटकांना महीनाभर रोज रिव्हीजन या. एकदा मुलभूत क्रिया पूर्ण समजल्या कि मग अपूर्णांक ह्या
प्रकरणावर भर द्या व त्यानंतर सोपे रूप या हे प्रकरण करा. हे झाल्यानंतर मग कोणत्याही प्रकरणाला सुरुवात करा.
अशा प्रकारे प्रत्येक प्रकरण संपल्यानंतर प्रत्येक प्रकरणाचे कमीत कमी 200 गणिते सोडविणे आवश्यक आहे. त्यानंतर तलाठी, पोलीस भरती पासून राज्यसेवा पेपर पर्यंत सर्व पेपर मधील प्रश्न वेगळ्या वहीत लिहून काढा व सोडवा निष्काळजीपणा करू नका.
या प्रकारे प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करा. सर्व प्रकरणे झाल्यानंतर गणिताच्या संपूर्ण विषयाच्या टेस्ट सोडवा.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.