Special Police Bharti Ankganit ani Buddhimatta Chachani
मनोगत
लेखक : सचिन राजाराम ढवळे / कोमल दरुरे
संचालक : Sachin Dhawale’s Maths & Reasoning Academy, Pune
सचिन ढवळे पब्लिकेशन्सच्या बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण तसेच संख्यात्मक
योग्यता (अंकगणित) या दोन्ही पुस्तकांच्या लोकप्रियतेनंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या यांच्या आग्रहास्तव स्पेशल पोलीस भरती- अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे पूस्तक प्रकाशित आहोत.
विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकात अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांमधील प्रत्येक घटकाची to Advance अशी रचना केली आहे. प्रत्येक घटकावर जेवढे काही Type (I, II, III, IV—) होतील त्या सर्वच Type ची काही उदाहरणे व त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर त्यावर भरपूर श्न स्पष्टीकरणासह दिले आहेत व सरतेशेवटी त्या घटकावर २०२१ (२०१९ ची भरती) साली पोलीस भरतीच्या विविध प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह दिले
श्री. कोमल दरुरे
सहलेखक
झे गुरुवर्य व बंधूमित्र प्रा. श्री. सचिन ढवळे सर (भाऊ) यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी जी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत स्तक लिहिण्यास प्रवृत्त केले व अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचा मनापासून आभारी आहे. तसेच या संकलनात मोलाचा वाटा उचलणारे माझे सर्व मित्रवर्ग, माझी पत्नी व ज्यांच्या आशिर्वादाशिवाय माझ्या हातून हे अशक्य होते असे माझे आई-वडील यांचाही मी मनापासून आभारी आहे. बनी सर्व स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सर्व विदयार्थी मित्रांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.