UPSC Main Exam Marathi Literature Paper- 2 Rasagrahan Asvadan Abhyas ani Samiksha
₹699.00 Original price was: ₹699.00.₹560.00Current price is: ₹560.00.
Author : Dr.Kamlesh Soman
Edition : 2024
ISBN : 9788194466031
Language : Marathi
Publisher: : Goel Prakashan / गोयल प्रकाशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
UPSC Main Exam Marathi Literature Paper 2 (Marathi) Rasagrahan Asvadan Abhyas ani Samiksha
लेखक : डॉ कमलेश सोमण
U.P.S. C Marathi Literature, Main Exam. (Optional)
केंद्रिय लोकसेवा आयोग, मराठी वाङ्मय, मुख्य परीक्षा पेपर क्रमांक -2
संदर्भ मार्गदर्शक पुस्तिकेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मग बघा! तुम्ही सहजपणे चारेशच्यावर मार्क्स मिळवाला
विद्यार्थी मित्रहो,
केंद्रिय लोकसेवा आयोग, मुख्य परीक्षा करिता आपण मराठी वाङ्मय हा विषय घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन! आपल्या यशप्रवासाला सर्वार्थाने सहाय्यभूत होण्यासाठी प्रस्तुतची संदर्भ मार्गदर्शक पुस्तिका – पेपर क्रमांक २ मी मोठ्या कष्टाने व प्रेमाने तयार केली आहे. खरे तर, साहित्य, जीवन, समाज वा संस्कृती हे प्रांत मुळातच मूलगामी व सर्वव्यापी असल्याने, त्यांना एका ग्रंथात बंदिस्त करणे, हे खरोखरीच अवघड आहे. पण तरीदेखील महद् प्रयासाने मी संपूर्ण अभ्यासक्रम वा प्रश्न जास्तीत जास्त सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विभागाला व प्रश्नाला न्याय देण्याचा माझ्या परीने पुरेपूर प्रयत्न केला आहे. नानाविध संदर्भ ग्रंथांचा काळजीपूर्वक अभ्यास करुन तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा, दृष्टी व चौकट मिळावी, म्हणून प्रस्तुत पुस्तिकेचे लेखन संपादन-संकलन आणि नेमके आकलन मांडण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आपण त्यावर पूर्ण विश्वास ठेवून मोठ्या उमेदीने, प्रेमाने व पूर्ण क्षमतेने चैतन्याने वाटचाल करावी, असे मला मनापासून वाटते. यातून तुम्हाला एक नवी दिशा, दृष्टी आणि चौकट मिळाली, तर मला विलक्षण आनंद वाटेल. धन्यवाद!
डॉ कमलेश सोमण
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.