Samajshastriya Vichar : समाजशास्त्रीय विचार संजय सावळे & एस.सोमण
लेखक : प्रा.एम.एस.सोमण,
लेखक : प्रा.संजय सावळे
समाजशास्त्रीय विचारांची सुरुवात आदर्श समाज
निर्मितीच्या ध्यासातून झाली. जागतिकीकरणामुळे आणि जागतिक समाजाच्या निर्मितीमुळे अनेक संदर्भ बदलले असले तरी समाजशास्त्रीय विचारांचे महत्त्व आजही आहे; किंबहुना, वाढले आहे, म्हणूनच राजकारण, अर्थकारण, कला, साहित्य, माध्यम अभ्यास अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राचा प्रभाव वाढत आहे. समाजशास्त्रीय विचारांच्या व सिद्धान्तांच्या अभ्यासकांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.