समाजशास्त्र विषय आणि दृष्टीकोन
लेखकाचे मनोगत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून बी. ए. सत्र – १ आणि बी. ए. सत्र २ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात काही बदल केला आहे. या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. सत्र – १ आणि बी.ए. सत्र – २ च्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील ‘समाजशास्त्र’ किंवा ‘समाजशास्त्र परिचय’ या विषयाकरिता उपयुक्त आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तक लिहिण्याचा आग्रह डॉ. राहूल भगत आणि डॉ. दिपक पवार यांनी केला. तसेच साईनाथ प्रकाशनाच्या संचालिका ललिता पुराणिक यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. २७ नोव्हेंबर २०२०
नागपूर.
डॉ. प्रदीप नागोराव आगलावे
Dr. Pradeep Aaglave
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.