Samajshastra Shabdkosh : समाजशास्त्र शब्दकोश प्रा.पी.के.कुलकर्णी
₹850.00 Original price was: ₹850.00.₹680.00Current price is: ₹680.00.
Author : Prof.P.K.Kulkarni
Edition : 2021
ISBIN : 9788184834512
Language : Marathi
Publisher: : Diamond Publications
Title Name : Samajshastra Shabdkosh : समाजशास्त्र शब्दकोश प्रा.पी.के.कुलकर्णी
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Samajshastra Shabdkosh : समाजशास्त्र शब्दकोश प्रा.पी.के.कुलकर्णी
लेखक :प्रा.पी.के.कुलकर्णी
केवळ समाजशास्त्रीय संज्ञांचा किंवा संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करून त्याचे विवेचन करणारा मराठीतील हा पहिलाच शब्दकोश आहे.
प्रथम इंग्रजी संज्ञा वा शब्द, त्याचा इंग्रजीतील उच्चार, त्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द व नंतर त्याचे सुयोग्य स्पष्टीकरण वा विवेचन या क्रमाने या शब्दकोशाची रचना केली आहे. ग्रामीण महाविद्यालयांतून मराठी माध्यमातून समाजशास्त्राचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व अध्यापन करणार्या प्राध्यापकांना अनेक संकल्पनांचे आकलन होण्यासाठी हा शब्दकोश उपयुक्त ठरू शकेल.
याशिवाय मराठीतून स्पर्धा परीक्षा देणारे एमपीएससी व नेट-सेटचे विद्यार्थी यांनाही हा शब्दकोश मार्गदर्शक ठरू शकेल.
मराठीतून आंतरशाखीय संशोधन करणार्या संशोधकांनाही हा शब्दकोश उपयोगी पडू शकेल.
ग्रामीण विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशी सोपी भाषा विवेचनासाठी वापरल्यामुळे समाजशास्त्रीय संज्ञा व संकल्पना यांचे आकलन सुलभ होईल.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.