TAIT SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी.
लेखक : प्रविण बनकर
मनोगत
नमस्कार,
Genius Maths Forum मागील दहा वर्षांपासून विद्यार्थ्याच्या उचलत खारीचा वाटा उचलत आहे. आपण हुशार व अभ्यासू आहेतच, अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार व Tricks नुसार भरपूर सरावासाठी स्पष्टीकरणासह प्रश्नसंच उपलब्ध केला आहे. या प्रश्नसंचामध्ये एकूण २९ प्रश्नसंच देण्यात आले असून आपणास सर्वोत्तम सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक राहील.
TAIT पेपर स्पष्टीकरण हे पुस्तक आपल्या समोर घेऊन येताना, गणित व बुद्धिमत्ता स्पष्टीकरणे सर्व विद्यार्थ्यांना समजतील अशा भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. TAIT पेपर 2017 मधील सर्व अवघड प्रश्नाचे स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केला आहे. शिक्षक भरती परीक्षा देण्या-या सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त असून, कमी वेळेत उदाहरणे सोडविण्यासाठी खूपच फायदेशिर आहे.
मुख्य वैशिष्टये :
• TAIT 2017 गणित बुद्धिमत्ता संपूर्ण स्पष्टीकरण.
– गणित स्पष्टीकरण TRICK सह.
बुद्धिमत्ता प्रश्न TRICK सह. अचुक सराव अचूक गेस. –
गणित बुद्धिमत्ता विषयासाठी एकमेव पुस्तक..
कमी वेळेत अधिक सराव.
विद्यार्थी मित्रांनी सर्व प्रश्न स्वतः सोडवावेत आवश्यकतेनुसार स्पष्टीकरणे पहावेत. आपल्या यशस्वी होण्यासाठी उपयुक्त सराव व अचूक TRICK चा वापर म्हणजे हमखास यश…..
आपणास उज्ज्वल यशासाठी खूप खूप शुभेच्छा….!
All the Best…..! आपलाच प्रविण बनकर
Available at Ksagar Book Store or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.