Sampurna Police Patil Bharti संपूर्ण पोलीस पाटील
पोलीस पाटील भरती परीक्षेचे स्वरूप
अ. क्र.पदनाम / संवर्ग
.पोलीस पाटील लेखी परीक्षा ८० परीक्षेसाठी गुण तोंडी परीक्षा (मुलाखत) २० एकूण गुण १००
लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे राहील.
१. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ८० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
२. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
३. लेखी परीक्षा इयत्ता दहावी (एस.एस.सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यात सामान्यज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल.
४. पोलीस पाटील भरती/निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ८० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ३६ (४५%) गुण प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील.
५. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम/२०१०/२०९/प्र.क्र.६६/१०/१३.अ दिनांक १६/०६/२०१० मधील तरतुदीनुसार लेखी परीक्षा घेतेवेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर करावा लागेल.
महत्त्वाचा बदल
सन 2023 च्या पूर्वार्धात औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यात आले असून औरंगाबाद
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.