The Secrete Rahasya (Marathi) द सीक्रेट -रहस्य
या क्षणी तुमच्या हाती आहे एक महान रहस्य…
गुगा न युगे चालत आलेलं हे महान रहस्यो है रवांना हवं होते है गुप्त ठेवले गेल गेल. हे चोरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रचंड किंमत देऊन •मिळवण्याचाही त्न केला गेला शेकडो वर्ष जुन पुराण अस हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेल होतेः प्लेटो गॅलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी आता मात्र हे रहस्य पुन्या दुनियेसमोर उलगडलं आहे.
एकदा का है रहस्य तुम्ही शिकून घेतलत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात. तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खन्या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पहात आहे.” • प्रस्तावनेतून
“द सीक्रेट च्या चित्रपट संस्करणाविषयी अधिक माहितीसाठी पहा – www.thesecret.tv.
Marathi translation of The Secret
Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.