Shiraswadi -शिरसवाडी by Ganesh Barge
शिरसवाडी
लेखक : गणेश बर्गे
१७६ पानं । २५० रुपये
डोंगराच्या कु शीत वसलेल्या एका छोट्या गावाची
आणि गावातल्या साध्याभोळ्या लोकांची निर्मळ गोष्ट
म्हणजे शिरसवाडी !
अजिबात कसली अलंकारिक भाषा नाही की जड
शब्दाची सद्दी नाही. सहजसोपी आणि प्रत्येकाला समजेल
अशा भाषेनं शिरसवाडी समृद्ध आहे.
शिरसवाडीच्या अवतीभोवती रेखाटलेली कथा माणदेशी
बोलीभाषेच्या लहेजामध्ये नटलेली आहे. ओघवत्या शैलीत
वाचक हरवता हरवता शिरसवाडीच्या सुख-दःखाचा भाग
बनतो, हे त्यालाही कळत नाही. विलक्षण नाट्यपूर्ण शेवट
हेच या कादंबरीचं महत्त्वपूर्णबलस्थान आहे.
‘शिरसवाडी’ या आपल्या पहिल्याच कादंबरीत पात्र,
प्रसंग, व्यक्तिचित्रण यांचं सफाईदारपणे के लेलं रेखाटन
कौतुक करावं, असंच आह
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.