UPSC Simplified Agriculture Optional PYQ Analysis ( Paper I & II ) 2018-2022
UPSC Simplified Agriculture Optional PYQ Analysis ( Paper I & II ) 2018-2022 Original price was: ₹599.00.Current price is: ₹420.00.
Back to products
Target UPSC One Stop Solution For Prelims PYQs ( Part-1-& 2 )
Target UPSC One Stop Solution For Prelims PYQs ( Part-1-& 2 ) Original price was: ₹899.00.Current price is: ₹719.00.

Meditation Chintan

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Author         :        By: Marcus Aurelius

Edited          :       Gregory Hays

ISBN             :       9788197592010

Edition         :       2024

Language  ‏  :       Marathi

Publisher   ‎ :       Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Meditation Chintan

चिंत न

मार्कस ऑरेलियसचा जन्म १२१ सालचा. वयाच्या २१व्या वर्षी तो रोमचा ‘सहसम्राट’ झाला. त्याने जर्मेनिया आणि रिशा जिंकून रोमन साम्राज्याचा विस्तार केला. जर्मेनिया आणि रिशा हे प्रदेश म्हणजे आजच्या काळातील जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्समधील काही प्रदेश होते. ह्याचाच अर्थ असा, की युरोप खंडामधील बहुतेक सगळ्या प्रदेशावर मार्कस ऑरेलियसचे आधिपत्य होते. ऑरेलियसने एपिक्टिटसकडून स्थितप्रज्ञता या विषयाचे शिक्षण घेतले. त्याने स्वतः लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या ‘मेडिटेशन्स’ या एकमेव ग्रंथात, त्याने एपिक्टिटसकडून स्थितप्रज्ञतेविषयी मिळालेली शिकवण उद्धृत केली आहे. या ग्रंथात त्याने व्यक्तिगत विचार आणि त्याच्या अंतर्मनाने दिलेले तात्त्विक दृष्टिकोन आणि कल्पना मांडल्या आहेत. हे विचार, तात्विक दृष्टिकोन आणि कल्पना मार्कस ऑरेलियस सम्राटपदावर असतानाच्या अत्यंत तणावाच्या काळात लिहून ठेवले होते. या ग्रंथात स्थितप्रज्ञतेवरील औपचारिक व्याख्याने लिहिलेली नसून, भोवतालचे जग आणि स्वतःला जाणून घेऊन सत्त्वशील आयुष्य कसे जगावे, ह्यासंबंधी कल्पना आणि विचार करून प्रगट केलेला सखोल दृष्टिकोन मांडला आहे.

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.