Kohjad | कोहजाद by-Abhishek Kumbhar
कोहजाद
लेखक : अभिषेक कुंभार
४९६ पानं । ४५० रुपये
बलुचिस्तानच्या हक्काची आणि विद्रोहाची कहाणी !
कोहजाद म्हणजे विद्रोह.हा विद्रोह के लाय आपल्याच नैसर्गिक संपत्तीला, शिक्षण यांना मुकलेल्या भुमीपुत्रांनी. बलुचिस्तानच्या सुपुत्रांनी.
बलुचिस्तान एक पाकिस्तानचाच भाग. पण पाकिस्तान त्यांना कायम सावत्रपणाने वागवत. या अन्यायाविरुद्ध संघर्ष उभारला तो ‘अकबर खान बुग्ती’
यांनी.जळणं आणि जाळणे हा बलुचिस्तानच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला होता. पाकिस्तानने त्यांच्या
विरोधात के लेले घातपात आणि बलुचिंनी या घातपाताला कधी तडकाफडकी तर कधी संयमाने दिलेली उत्तरे, त्यांचा
संघर्ष सगळं काही ‘कोहजाद’मध्ये आपल्याला अनुभवायला,वाचायला मिळतं.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.