Think Straight Vichar Badla Ayushya Badla
Think Straight: Change Your Thoughts, Change Your Life
मनावर ताबा मिळवा.
तुमच्या आयुष्याची, जीवनकार्याची, नातेसंबंधांतील आणि व्यवसायातील गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘साधा, सोपा विचार’ तुमच्या मनावर ताबा मिळविण्याची क्लृप्ती तुमच्यासमोर मांडतो. हे पुस्तक तुम्ही वारंवार वाचाल अशा स्वरूपात मी ते तुमच्यासमोर आणले आहे. तुम्हाला स्थैर्य मिळावे, विशेषतः तुमच्या संकटकाळात, असे काही तरी ह्या पुस्तकातून तुमच्या हाती लागेल, अशी आशा मला वाटते. ह्या जगात मानवी मन हे सर्वांत प्रभावी साधन आहे. तुमच्या विचारांची दिशा बदला…. . तुमचे आयुष्यच बदलून जाईल.
मग तुम्हीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणाल.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.