lokanche Sanvidhan लोकांचे संविधान
lokanche Sanvidhan लोकांचे संविधान Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.
Back to products
UPSC Simplified PSIR Political Science & International Relations (Mains Optional)Question Papers 1991-2022
UPSC Simplified PSIR Political Science & International Relations (Mains Optional)Question Papers 1991-2022 Original price was: ₹300.00.Current price is: ₹210.00.

The Psychology of Money – Paishache Manasshastra (Marathi )

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Author         :      Morgan Housel

Translator  :      Jayant Kulkarni

ISBN             :      9788194870159

Edition         :      2023

Language  ‏  :      Marathi

Publisher   ‎ :      Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

The Psychology of Money – Paishache Manasshastra (Marathi )

पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!

पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते, पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात… जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात.

पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा ‘पैसा’ या विषयावर महत्त्वाचे धडे देत आहेत.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.