Aivaj Ek Smrutibandh Amol Palekar
₹750.00 Original price was: ₹750.00.₹600.00Current price is: ₹600.00.
Author : Amol Palekar
Edition : 2024
ISBN : 9788198085900
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Aivaj Ek Smrutibandh Amol Palekar
काय अपेक्षा असणार लोकांची माझ्या या प्रयासामधून ? स्वतःच्या आयुष्यातल्या नटाच्या भूमिकेमागचा माणूस दाखवण्यासाठी रस्ते-स्टेशन्स-इमारती-घरांमध्ये शोध घेणारा ‘एक अकेला शहर में…’ in search of the real man behind the reel man.
एवढं साधं एकरेषीय थोडंच असणार आहे हे? चित्रपट करायला घेण्याआधी त्याचा प्रेक्षकवर्ग कोण असेल याचा विचार मी केला नाही. विषय आवडला चित्रपट घडत गेला, माझ्या धाटणीचाच बनत गेला, सोबत स्वतःचा प्रेक्षकवर्ग घेऊन आला. तसंच काहीसं ह्याही बाबतीत !
‘गोलमाल’चा नायक माझ्यातला छोटासा भाग, तोच फक्त दिसावा ही अपेक्षा चूकच.
ही तेढ कायमच राह्यलेली… इतकी दशकं ताणलेली…
मी पूर्वीच मान्य केली ती… ज्यांना मान्य असेल तेच येतील सोबत. आजवर आपण जात राह्यलोय एकमेकांच्या साथीने…
तसेच
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.