kantya ( कंट्या ) by-Ganesh Barge
लेखक : गणेश बर्गे
स्वतः मधला शोध… कं ट्या !!
१८४ पानं । २५० रुपये
माईलस्टोन वगैरे म्हणणार नाही पण ‘कं ट्या’ हा
एक दगड आहे जो आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कु ठे ना
कु ठे येतोच ! कधी इतका मऊ की त्यावरून पाय घसरेल
तर कधी त्याच्या अणकु चीदार टोकाने पाय रक्तबंबाळ
होईल….. असा हा कं ट्या!
तोच नायक आहे, तोच खलनायक आहे. बिलंदर एवढा
की सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा हा पहिलाच माणूस
असेल..
या कहाणीला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. एखाद्या मराठी
चित्रपटासारखा…. त्याच्या मध्यांतरात आपल्या प्रत्येकाला
स्वतः मधला कं ट्या शोधायचा आहे !
मराठी साहित्य क्षेत्रातून आजवर काहीतरी निसटून गेलं
होतं जे लेखक श्री. गणेश बर्गे यांना कादंबरीच्या निमित्ताने
सापडलं आहे. खिळवून ठेवणारी ही कादंबरी आवश्य वाचा.
– डॉ. प्रकाश कोयाडे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.