I Am A Troll : मी आहे ट्रोल
I Am A Troll: Inside the Secret World of the BJP’s Digital Army
मी आहे ट्रोल: इनसाइड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ द बीजेपीज डिजिटल आर्मी
मी आहे ट्रोल:
लेखक : स्वाती चतुर्वेदी
अनुवादक : मुग्धा कर्णिक
कुणाही प्रश्न विचारणाऱ्या माणसांना त्रास देतात, लैंगिक पातळीवर धमला देतात.
भारतातले उजव्या विचारसरणीचे ट्रोल्स जातीय ताणतणाव वाढवण्याचे काम करतात, गलिच्छ शिवीगाळ करतात, पत्रकारांना, राजकारण्यांना आणि
पण ते आहेत कोण ? ते जे करतात त्याची कारणं कोणती ? आणि ते कसे संघटित झाले आहेत ?
दोन वर्षे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अभ्यास करताना, वड्या राजकारण्यांच्या मुलाखती मिळवून, नोकरशहा, मार्केटिंग सांभाळणारे आणि प्रत्यक्ष ट्रोल्सशी बोलून स्वाती चतुर्वेदी यांनी अखेर या विषयावरचा पडदा दूर सारला आहे.
‘आय अॅम अ ट्रोल’ हे या अभ्यासावर आधारलेले पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे असे आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.