Hasanyavari Neu Naka – हसण्यावारी नेऊ नका आंबेडकरांसंबंधीची व्यंगचित्र १९३२-१९५६
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Editor : Unnamati Syama Sundar
Translator : Pranav Sakhadeo
ISBN : 9788194589563
Edition : 2020
Language : Marathi
Publisher: : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
In stock
Hasanyavari Neu Naka – हसण्यावारी नेऊ नका आंबेडकरांसंबंधीची व्यंगचित्र १९३२-१९५६
संपादक : उन्नमती श्याम सुंदर
अनुवादक : अवधूत डोंगरे
आपण कशावर हसतोय याबद्दल विचार करायला लावणारा विलक्षण इतिहास या पुस्तकात आहे.
गोगलगायीवर बसलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू चाबूक उगारतायंत, असं दाखवणारं शंकर यांचं 1949 सालचं व्यंगचित्र एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होतं, त्यावरून 2012 साली बराच गदारोळ उडाला, दलितांनी या विरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सवर्णांनी या निषेधाचा प्रतिकार केला. त्यानंतर अभ्यासक व व्यंगचित्रकार उन्नमाटी श्याम सुंदर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रांमधील आंबेडकरांवटच्या व्यंगचित्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली. या प्रयत्नातून भारतातील आघाडीच्या प्रकाशनांमधल्या शंभरहून अधिक व्यंगचित्रांचं एक संकलन तयार झालं. शंकर, अन्वर अहमद व आर. के. लक्ष्मण इत्यादी व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली ही व्यंगचित्रं आहेत. आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.