Mitra Joda Lokanna Prabhavit Kara ,Lokvyavhar va Prabhavi Vyaktimattvachi Sutre
Mitra Joda Lokanna Prabhavit Kara ,मित्र जोडा लोकांना प्रभावित करा.
How to Win Friends and Influence People
लेखक : डेल कार्नेगी
अनुवादक : स्मिता लिमये
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले…
– वॉरन बफे
आंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल, संवादात्मक शैलीत, मानसिक तणावातून बाहेर कसे जावे? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ? यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे. * सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा.
* तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा.
* आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा.
* नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.
मित्र जोडा व लोकांना प्रभावित करा
या पुस्तकाने आपण आपल्या नातेसंबंधात बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व लोकांबरोबरच्या व्यवहारात सुधारणा करू शकतो.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.