Dhulmati by Krushnat Khot
₹125.00 Original price was: ₹125.00.₹110.00Current price is: ₹110.00.
Dhulmati by Krushnat Khot
Author : Krushnat Khot
Edition : 2014
ISBN : 9789350910337
Language : Marathi
Publisher : Mouj Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Nangarlyavin Bhui by Krushnat Khot
धूळमाती – कृष्णात खोत
कृष्णात खोत यांची गावठाण ही कादंबरी ‘मौज प्रकाशन गृहा’नं प्रकाशित केली. त्यांच्या या पहिल्याच लेखनाला अपूर्व प्रतिसाद मिळाला.
गावठाण मध्ये पन्हाळ्याच्या परिसरात घड- णाऱ्या जीवनाचं दर्शन तिथल्या बोलीसह साक्षात उभं राहतं.
गावठाण नंतर ‘मौज प्रकाशन गृहा’कडून धूळमाती ही कृष्णात खोत यांची कादंबरी प्रसिद्ध होत आहे-गावठाण च्या परिसराचा स्पर्श असलेली.
भूमीच्या व्यवहारात जमीनमालकाकडून विश्वासघाताने होरपळल्या गेलेल्या प्रांजळ, कष्टकरी कुळाची-त्याच्या मनस्वी कुटुंबाची, धूळमाती ही हलवून टाकणारी कहाणी.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.