Annihilation of Caste : The Annotated Critical- Jaativyavastheche Ucchatan
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : Dr.B.R. Ambedkar , Sheetal Bhangre , AS. Anand
Translator : Shital Bhangare
ISBN : 9788195219575
Edition : 2021
Language : Marathi
Publisher: : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
In stock
Annihilation of Caste : The Annotated Critical- Jaativyavastheche Ucchatan
Annihilation of Caste : The Annotated Critical Edition (Marathi)
Dr.B.R. Ambedkar (जातिव्यवस्थेचे उच्चाटन) एस. आनंद
लेखक : डॉ.बी.आर.आंबेडकर
अनुवादक : शितल भांगरे.
भांडवलशाही जगासाठी जसा साम्यवाद्यांचा जाहीरनामा आहे, तसेच भारतासाठी ‘ॲनहिलेशन ऑफ कास्ट’ आहे. – आनंद तेलतुंबडे, ‘रिपब्लिक ऑफ कास्ट’चे लेखक
१९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं, जेव्हा त्यांनी मांडलं की, ‘जातींची अनैतिक व्यवस्था ही वेद आणि शास्त्रांनी टिकवलेली आहे आणि त्यांना सुरुंग लावल्याशिवाय कुठल्याही सुधारणा होऊ शकत नाहीत’, तेव्हा या गटाने आपलं निमंत्रण मागे घेतलं. त्यासाठी तयार केलेलं आपलं भाषण डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर प्रकाशित केलं. या डिवचणीला महात्मा गांधींनी प्रत्युत्तर दिलं. हा वाद कधीच संपला नाही.
ही नवी, टिपणांसह आलेली सुधारित आवृत्ती या वादावरील अरुंधती रॉय यांची एक समावेशक प्रस्तावना देते. ‘आंबेडकरांविषयी लिहिताना गांधींकडे दुर्लक्ष करणं हे आंबेडकरांसाठी हानिकारक आहे’,असं त्या म्हणतात. या आवृत्तीने भारतीय समाजातील राजकीय प्रतिनिधित्व, जात, विशेष अधिकार आणि सत्ता यांच्याबद्दल अपरिहार्य असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ हा शांततेचा भंग आहे.
डॉ. आंबेडकरांच्या प्रकाशनांच्या इतिहासातील एक उत्कृष्ट असा मैलाचा दगड… संशोधकीय प्रकाशनांच्या
साधारण चित्रापेक्षा
– वेगळ्या अशा एका नव्या प्रांताच्या आगमनाची तो नोंद करतो आणि निश्चितच त्यावर प्रकाश टाकतो. सौम्यब्रत चौधरी, बिब्लिओ
एक उत्तम, उच्च दर्जाची
सुधारित आवृत्ती! – मार्था नसबॉम, द न्यू रॅम्बलर
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.