SET NET Shikshan shashtra Paper 2 सेट/नेट शिक्षणशास्त्र पेपर-२

Original price was: ₹750.00.Current price is: ₹600.00.

Author        : Dr Dadasaheb Shirgave,Sandhya Katkar / -डॉ. दादासाहेब शिरगावे, प्रा. संध्या काटकर

Edition        :  2023

ISBN            : 9789389944921

Language  ‏ :  MARATHI

Publisher    :  NIRALI PRAKASHAN

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: , ,
Description

SET NET Shikshan shashtra Paper 2 सेट/नेट शिक्षणशास्त्र पेपर-२

प्रस्तावना

विद्यार्थिमित्रहो,

शिक्ष क्षणशास्त्र विषयाच्या सेट व नेट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी/प्राध्यापकांच्या ‘सेट/ नेट परीक्षा (पेपर क्र. 2)’ यासाठी लिहिलेले हे पुस्तक देताना आम्हास आनंद होत आहे. हाती

विद्यापीठ अनुदान आयोग आणि राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट व नेट) परीक्षा यासाठी ‘शिक्षणशास्त्र’ या विषयासाठी दिलेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेसाठी पेपर क्र. 2 चा अभ्यासक्रम एकत्रित दिला आहे. अभ्यासक्रमात दिलेल्या प्रकरणानुसार पेपर क्र. 2 चे सर्व घटक एकत्रित दहा प्रकरणामध्ये दिलेले आहेत. तसेच संपूर्ण

अभ्यासक्रमाची सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी केली आहे.

याचबरोबर या विषयातील संकल्पनेची स्पष्ट कल्पना येण्यासाठी मराठी शब्दाबरोबरच इतर पर्यायी प्रतिशब्द व मूळ

इंग्रजी शब्द दिलेले आहेत. याशिवाय प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्यायमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतील याची कल्पना येऊ शकेल.

सदर पुस्तक सेट / नेट परीक्षेबरोबरच बी.एड., एम.एड. व एम. फिलच्या अभ्यासकांना आणि शिक्षणशास्त्र विषय घेऊन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धकांनाही उपयुक्त ठरणारे आहे.

हे पुस्तक लिहिताना आम्ही अनेक मराठी व इंग्रजी ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. या सर्व त्यांचे आम्ही ऋणी

आहोत.

आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस व सर्व सहकारी यांचे आभार !

ज्यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक लिहिले गेले त्या प्रा. डॉ. सौ. सुमन दा. शिरगावे, सौ. प्रा जमीन यांचेही आभार मानणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

निराली प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री. दिनेशभाई फुरिया व श्री. जिग्नेशभाई फुरिया यांनी आम्हाला पुस्तक लेखनाची संधी दिली. तसेच श्री. एम. पी. मुंडे, श्री. रवींद्र गायकवाड, पुणे यांचेही मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर विभागीय प्रतिनिधी श्री. वीरधवल शिंदे: सांगली विभागीय प्रतिनिधी श्री. अशोक ननवरे यांनीही सर्व प्रकारची मदत केली याबद्दल आम्ही या सर्वांचे मनःपूर्वक ऋणी आहोत.

-होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल.

सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Nirali Prakashan