UPSC MPSC Adhunik Bharatacha Itihaas Vitthal Pungale
UPSC MPSC Adhunik Bharatacha Itihaas Vitthal Pungale Original price was: ₹300.00.Current price is: ₹180.00.
Back to products
SETNET VANIJYA PAPER 2 सेटनेट वाणिज्य पेपर २
SET/NET VANIJYA PAPER 2 सेट/नेट वाणिज्य पेपर २ Original price was: ₹600.00.Current price is: ₹480.00.

SET/NET ITIHAS PAPER 2 सेट/नेट इतिहास पेपर २

Original price was: ₹575.00.Current price is: ₹460.00.

Author        : (A TEAM OF EMINENT PROFESSORS) अनुभवी प्राध्यापक

Edition        :  4TH  -2023

ISBN            :  9789388897921

Language  ‏ :  MARATHI

Publisher    :  NIRALI PRAKASHAN

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: , ,
Description

SET/NET ITIHAS PAPER 2 सेट/नेट इतिहास पेपर २

प्रस्तावना

सेट/जेट इतिहास पेपर-2 हा संदर्भ पाहाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या संदर्भ संवाची रचना सेटच्या नवीन अभ्यास व परीक्षा पद्धतीनुसार करण्यात आलेली आहे..

इतिहास पेपर-2 हा प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत या तीन कालखंडांवर आधारित असून त्यांची एकूण वा प्रकरणांत विभागणी करण्यात आलेली आहे. जसे की, साधनांचे वर्गीकरण, राज्याकडून साम्राज्याकडे प्रांतीय राज्यांचा उदय, मध्ययुगीन भारताच्या इतिष्ठासाची साधने मध्ययुगीन भारत प्रशासन व्यवस्था व अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृती, आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने, वसाहतवादी अर्थव्यवस्था भारतीय राष्ट्रवादाचा उदय, ऐतिहासिक पद्धती, संशोधन पद्धतिशास्त्र आणि इतिहासलेखन इत्यादी.

आम्ही आमचा सर्व अनुभव आणि संग्रहित साहित्याचा या बंधासाठी उपयोग केला आहे. आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की, हा संदर्भ सर्व परीक्षार्थीसाठी योग्य मार्गदर्शक ठरेल. हा संदर्भ ग्रंथ तयार करताना अद्ययावत माहितीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येक प्रकरणावर विस्तृत माहिती प्रकरणाच्या शेवटी भरपूर सराव प्रश्न तसेच आयोगाच्या मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचाही समावेश केलेला आहे. हा संदर्भ ग्रंथ लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल निराली प्रकाशनचे श्री. विनेशभाई फुरिया व

श्री. जिग्नेशभाई फुरिया यांच्या ऋणात राहणेच आम्ही पसंत करतो.

कु. रूपाली कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन हा संदर्भ ग्रंथ लिहिताना उपयोगी पडले. सौ. मनीषा भोसले व सुरेखा लावंड यांनी संदर्भ बंबाची अक्षरजुळणी अतिशय उत्कृष्ट रीतीने केली. त्यामुळे या संदर्भ बंधारा सुबकता व जीटनेटकेपणा आला. त्यास जोड म्हणून सौ. संध्या कोंडे-देशमुख, सौ. माधुरी तुंगे आणि सौ. स्नेहल जुळवणी यांनी मुद्रितशोधनाची जबाबदारी यथोचित रीतीने पार पाडली. श्री. रवींद्र वाळोवरे यांनी आकर्षक मुखपृष्ठ तयार केले. श्री. दामोदरप्रसाद गौड यांनी या ग्रंथाची आकर्षक छपाई केली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

MPSC आणि UPSC चे विद्यार्थी व प्राध्यापकांसाठीही हा संदर्भ ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. या संदर्भ संघात अनावधानाने काही त्रुटी रहिल्या असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांचे स्वागतच होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल.

सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

About brand
Nirali Prakashan