SET NET Anivarya Paper 1 Margadarshak सेट / नेट मार्गदर्शक अनिवार्य पेपर – 1
₹425.00 Original price was: ₹425.00.₹340.00Current price is: ₹340.00.
Author : (A TEAM OF EMINENT PROFESSORS) अनुभवी प्राध्यापक)
Edition : 2023
ISBN : 9789389686807
Language : MARATHI
Publisher : NIRALI PRAKASHAN
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
SET NET Anivarya Paper 1 Margadarshak सेट / नेट मार्गदर्शक अनिवार्य पेपर – 1
परीक्षार्थी मित्रहो,
प्रास्ताविक
आपण देशाचे आधारस्तम् घडविण्याच्या आरंभ करणार आहात काठी लागणारी पात्रता परीक्षा धारण करणार आहात. गुरूची महती ख्याती आपणा सर्वांना माहीत आहेच. गुरुशिवाय कोणतीही दिया प्राप्त करणे अशक्य आहे. गुरू कसा असावा, त्याचे आचरण कसे असावे, त्याचे विचार कसे असावेत या बाबतीत आम्गी काही सांगू इच्छित नाही कारण आपण कार आहातच.
गुरू महान श्रेष्ठ असतील तर त्यांचे शिष्य निश्चितच श्रेष्ठ निर्माण होतील व ते आपल्या देशाचे भवितव्यातील गुरु
बनणे वाटते तेवढे सोपे नाही तर त्यासाठी जिज्ञासा, जलद ओढवलागते. हे जर असेल तरच आदर्शमणू
समाजात त्याची प्रतिमा तयार होते. तसेच कोणत्याही समस्या तो समर्थपणे तोंड देण्यास सक्षम होतो. आज शिक्षणक्षेत्र, त्याची उपयुक्तता, आजूबाजूला दिसणारे चित्र यांचे अवलोकन केले असता शिक्षणक्षेत्राव्यतिरिक्त इतर विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत जलद गतीने बदल होत आहेत. या बदलाचे वारे शिक्षण-क्षेत्र आहे. बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणक्षेत्रात बदल होणे हे अत्यंत गरजेचे आहे. परंतु जेवढा बदल होणे नाही केला जात नाही करणारी सक्षम ज्ञानी मंडळी एकत येत नाहीत, जाली तरी बदलाबाबत फारसा विचार करीत नाहीत, तसेच त्यात प्रशासकीय तांत्रिक आर्थिक इ. समस्या निर्माण होतात.
वास्तविक या सर्व अडीअडचणींना तिलांजली देऊन त्यातून योग्य तो मार्ग काढून योग्य तो बदल केलाच पाहिजे असे आमचे म मत आहे. जो काही बदल होतो त्याचे समाजामधून चांगले वाईट प्रतिसाद उमटत असतात, टीका होत असते. टीका कराव्यात परंतु त्या असत्य नसाव्यात, लोकांना भरकटायला लावणान्या नसाव्यात प्राध्यापक वर्गासाठी जेव्हा या पात्रता परीक्षा लागू करण्यात आल्या तेव्हा प्राध्यापक वर्गामध्ये अनेक उलटसुलट मतप्रवाह निर्माण झाले. कित्येकांनी प्रतिकूलता तर काहींनी अनुकूलता दर्शविली. आपला कर स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास असेल व आपण आतापर्यंत प्राप्त केलेले ज्ञान प्रयत्नाने व प्रामाणिकपणे प्राप्त केलेले असेल तर, एकच काय दहा पात्रता परीक्षा लागू केल्या तरी त्या अग्निदिव्यातून आपण निश्चितच यशस्वी व्हाल. सेट पात्रता परीक्षांचा उपक्रम, अभ्यासक्रम व प्रत्यक्षात सेवेमध्ये अध्यापन करत असलेले विषय यांचा काही संबंध नाही
विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने शासनाने रचलेले हे कुभांड आहे असे कित्येक प्राध्यापक मित्रांचे मत आहे. परंतु आमच्या मते बराचसा
संबंध आहे. सखोल विचार केला तर आपलाही संबंध आहे. या विधानाला निश्चितच अनुमती दर्शवाल वादविवाद करण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जाऊन परिस्थितीवर मात करावयास हवी. आपल्यासमोर परीक्षेसंबंधी असंख्य अडीअडचणी, समस्या आहेत त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे मार्गदर्शनाची, विविध संदर्भ ग्रंथाची व पुस्तकांची आम्ही आपला समस्यांचा सर्वांगीण विचार करून पेपर क्र. 1 हे पुस्तक अखंड परिश्रमाने तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक आपणास निश्चित योग्य दिशा दाखविण्यास व यशाचे शिखर पार करण्यास मदत करेल याबाबत शंकाच नाही.
जुन्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाला मिळालेला आपला उदंड प्रतिसाद व आपले प्रेम याने भारावून जाऊन आम्हास सुधारित अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. सदर पुस्तकामध्ये सर्व विभागांचा तसेच विभागांतील घटक-उपघटकांचा,
बारीकसारीक विचार करून प्रसंगी अनेक तज्ज्ञांची मते आजमावून सदर आवृती तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.