Samagra Marathi Vyakaran समग्र मराठी व्याकरण
Samagra Marathi Vyakaran समग्र मराठी व्याकरण Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00.
Back to products

Sandarbh Margdarshak Pustika Disha Drushti ani Chaukat -Ethics Integrity & Aptitude

Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Author         : Dr.Kamlesh Soman

Edition        : 2022

ISBN            : 9789393624116

Language ‏  :  Marathi

Publisher: ‎ : Goel Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Sandarbh Margdarshak Pustika Disha Drushti ani Chaukat Ethics Integrity & Aptitude

लेखक : डॉ. कमलेश सोमण

आपण जीवनाचे स्वागत केले पाहिजे. सृजनशीलता व शोधकता यांचे एक अनोखे नाते असते.

तुम्ही जीवनाचे आवाहन स्वीकारत पुढे पुढे जात राहिले पाहिजे. प्रत्येकाकडे सृजनशीलता उपजत असते. मनाची तीक्ष्णता व लवचिकता तसेच तरल सजगता महत्त्वाची! बंदिस्त संकुचित तसेच नकारात्मक विचारप्रवाहातून वेळीच बाहेर पडा ! आपल्या जिव्हाळ्याच्या प्रान्तात खोलवर उतरा आणि

संवेदनशील जीवनोत्सुक मन चैतन्याला प्रवाहित करते. अर्थात त्यासाठी उदंड उत्साह व कुतूहल आपल्याकडे हवे !

अंतर्भागातील चैतन्याला आविष्कृत करा. तेही अगदी निर्भयपणे!

एका आंतरिक रेट्यातून नवी वाट चोखाळत प्रत्येक क्षण समग्रतेने व पूर्ण प्रेमाने-क्षमतेने जगता आला पाहिजे.

स्वच्छ मोकळेपणाला आपलेसे करा. सत्याचा शोध घ्या. वास्तवाचा सन्मान करायला विसरू नका. अनंतमयी शांततेतून अवतीभोवतीच्या प्रत्येक घटना-प्रसंगाकडे, जगाकडे पाहा! मग बघा, ते शाश्वत सौंदर्य तुमच्या मनाच्या नीरव शांततेत, न बोलविता बोलवता येईल! नंतर तुमचे असामान्य नेतृत्व सर्वजण मान्य करतील.

डॉ. कमलेश सोमण

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.