Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata नीतिशास्त्र, सचोटी व अभियोग्यता
लेखक : पी डी चौधरी
प्रस्तावना
मला असे दिसून येते की नीतिशास्त्रामध्ये, जसे इतर सर्व अध्ययनशाखामध्ये आहे, वणी आणि मतभेद, ज्यांनी त्याचा इतिहास पुरेपूर भरला आहे, प्रमुखतः फारच साच्या कारणामुळे जसे, ज्याचे उत्तर देण्याची इच्छा असते तो प्रश्न प्रथम निश्चितपणे शोधून काढल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे देण्याच्या प्रयत्नामुळे घडून येतात. या चुकीबाबतच्या उगमस्थानाचे कसे काय निराकरण केले जाईल हे मला समजत नाही, जर तत्त्वज्ञ, प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार होण्यापूर्वी, कोणता प्रश्न विचारीत आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करतील, कारण विश्लेषणाचे आणि विभेदीकरणाचे कार्य बहुधा फारच अवपट असते. आवश्यक ते संशोधन करण्यामध्ये आम्ही बहुधा असफल ठरू शकतो, जरी तसे करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करीत असलो, परंतु मी असा विचार करू इच्छितो की, अनेक उदाहरणांमध्ये भरभक्कम प्रयत्न सफलतेच्या निश्चितीकरिता पर्याप्त ठरेल, ज्यामुळे जर असे प्रयत्न केले गेले तर तत्वज्ञानातील अनेक ठळक अडचणी आणि मतभेद नाहिसे होतील. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये, तत्त्वज्ञ सामान्यतः असा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत नाही आणि या प्रयत्नाच्या अभावाच्या परिणामामुळे असेल किंवा नसेल, पण ते सतत असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात की प्रश्नांना “हो” किंवा “नाही” उत्तर दिले जाईल, तेही अशा प्रश्नांना की ज्याकरिता यापैकी एकही उत्तर यथार्थ नसते, ते या तथ्यामुळे की त्यांच्यासमोर प्रश्न एक नसून अनेक असतात आणि त्यांच्यापैकी काहीचे समर्पक उत्तर “नाही” तर काहीचे “हो” असते.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.