Rajyaseva Mukhya Pariksha 2023-Paper 3 -Manavi Hakka Ani Manav Sansadhan Vikas Vargikaran Va Vishleshanatmak Prashna Sanch 2022 To 2012
2023 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी राज्य सेवा मुख्य 2023 – पेपर 1, 2, 3 आणि 4 ही पुस्तके आपल्या यशामध्ये खूप मोलाचा वाटा उचलतील याची मला खात्री आहे. ‘मिनिमम मटेरियल, मॅक्सिमम आउटपुट’ या दृष्टिकोनातून साकारलेली ‘मास्टर अनॅलिसीस सिरीज’ अभ्यासासाठी सर्वोत्तम ठरेल यात शंकाच नाही. येणाऱ्या परीक्षांसाठी सर्वांना ऑल दि बेस्ट !
प्रा. प्रविण चोरमले
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 सिरीजची वैशिष्ट्ये
2022 ते 2012 च्या सुधारित आवृत्तीत प्रथमच ‘लेटेस्ट टू ओल्ड’ या क्रमाने प्रश्नांची रचना
2016 ते 2022 पर्यंतच्या प्रत्येक प्रकरणाचा परीक्षांमध्ये 90 हुन अधिक गुणांची तयारी
याच पुस्तकांतून पेपर 2, 3 आणि 4 यांत
‘करंट’ शी निगडित टॉपिक मध्ये ‘व्हॅल्यू अडीशन मटेरियल’ ची मांडणी
आवाका आणि प्रेडिक्शन यांचा अतिशय मार्गदर्शक
प्रत्येक स्पष्टीकरणात संपूर्णत: अपडेटेड आकडेवारी आणि चालू घडामोडींचा समावेश
अभ्यासाला योग्य दिशा तक्ता व अप्रोच मिळावा यासाठी सिल्याबस नुसार वर्गीकरण
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.